NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

गुरुवार, 27 जुलाई 2017

जांब मुखेड रोडवर गूटखा पकडला

जांब बु. (एनएनएल) जांब येथून जवळ असलेल्या हिंपरगा येथे बूधवारी दूपारी चारच्या सूमारास गूटखा घेऊन जाताना पोलिसानी छापा मारून एकावर कारवाई करून गुटखा जप्त करन्यात आला. बिट जमादार गणपतराव गीत्ते यांनी हिंपरगा बसस्थानकावर  गूटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळताच मुखेड पोलिस नीरीक्षक राजेंद्र साहाने साहेबांच्या मागे दर्शनाखाली आरोपी सयद जलाल नजिरसाब वय 32 वर्ष राहनार फूले कोलनी

अखेर.... तांदुळ उंकड्यात पुरणारा मुख्याध्यापक निलंबित..!

हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे पोटा बु. येथील जिला परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आलेला शालेय पोषण आहाराचा तांदूळ चक्क ऊकंड्यात पुरल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्या नंतर जिल्हा शिक्षण अधिकारी सोनटक्के यांच्या आदेशावरून मुख्याध्यापकास निलंबित करण्यात आले आहे.  

तालुक्यातील मौजे पोटा बु. येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक गोदाजी लकडे यांनी

लाठीचार्ज करनारा पोलिस कर्मचारी शेख सादुल वर गुन्हा दाखल

हिमायतनगर (एनएनएल) पीक विमा भरणार्या शेतकर्यावर लाठीचार्ज करनार्या पोलिस कर्मचारी शेख सादुलवर हिमायतनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीक विमा भरण्यासाठी येथील भारतीय स्टेट बँकेच्या रांगेत उभे असलेल्या एका शेतकऱ्यावर आरसीपी कर्मचारी पथकातील पोलीस शेख सादुल यांनी

दक्षता पतससंस्थेला जागा रिकामी करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

नांदेड (रामप्रसाद खंडेलवाल) पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी राज्यभरातील पोलीस पतसंस्थांनी आपल्या नफयातील 15 टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीमध्ये द्यावी असे आदेश दिले होते. त्याच संदर्भाने नांदेडचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी नांदेडच्या दक्षता पोलीस संस्थेने नफयातील सहा कोटी रुपये पोलीस कल्याण निधीमध्ये द्यावेत

एखंडे पाटील पती पत्नीला काही अटींवर जामीन:मिळाली शाब्बासकी

नांदेड (एनएनएल) रोपवाटिकेचा 54 हजार रुपयांचा किरायाचा धनादेश देण्यासाठी 25 हजाराची लाच घेणाऱ्या महिला वनपरिक्षेत्र अधिकारी आणि तिच्या नवऱ्याला जिल्हा न्यायाधीश एस.आर. जगताप यांनी काही अटींवर जामीन दिली आहे.

काल दि.26 जुलै रोजीच्या रात्री जांभळा ता.हदगाव या गावातील एका

शनिवार, 22 जुलाई 2017

राजकीय बदलाचे ढग अन् प्रतापरावांच्‍या नावाची हवा

लोहा (हरिहर धुतमल) राजकीय बदलाचे ढग जिल्‍ह्याच्‍या राजकारणात जमा होत असतानाच लोहा – कंधारच्‍या काही भागात ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट सुरू आहे. कोरड्या ढगातून पाणी पडते काय याची चाचणी सुरू आहे तर दुसरीकडे सागरावर वादळ उठविण्‍याचा जाणीवपूर्व प्रयत्‍न केला जातोय. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आज लोह्याच्‍या मार्केट कमेटी परिसरातप्रमुख कार्यकर्त्‍यानी फुलून गेलेहोते निमित होते आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या वाढदिवसाचे.

पंचायत समिती स्तरावर अधिकार मिळावेत

हक्क परिषदेचा ठराव

नांदेड (एनएनएल) शासनाच्या विविध योजनेतील विकास कामांत पंचायत समितीला अधिकार देण्यात यावेत असा ठराव हक्क परिषदेने घेतला असून 2007 पासून पंचायत समिती सदस्यांचा असणारा अधिकार काढून घेण्यात आला असून पुन्हा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी राज्यातील सर्व पंचायत समिती सदस्यांना एकत्र करून शासन दरबारी आवाज उठविण्यात येणार असल्याची माहिती हक्क परिषदेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत

1999 पासून न्यायालयात गैर हजर आरोपीसह दोन जणांना पकडले

नांदेड (एनएनएल) स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी सन 1999 पासून न्यायालयात हजर न राहिलेल्या एका आरोपीसह जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला न्यायालयात हजर केले आहे.

वजिराबाद पोलीस ठाण्यात महिला आणि मुलींसह अनैतिक संबंध ठेवण्याच्या कारणावरून नांदेड येथील प्रभाकर नंदकुमार शेवडकर या व्यक्तीविरुद्ध त्या कायद्यांवये गुन्हा दाखल झाला

दोन चारचाकी गाड्यांच्या धडकेत तीन जण ठार दोघे गंभीर जखमी

बिलोली (शिवराज भायनुरे) बिलोली पासून 1 कि.मी.अंतरावरील साई मंदिर जवळ हैदराबादहुन स्कोडा व बिलोलीहून हैद्राबादकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओची समोरासमोर टक्कर होऊन तिघे ठार झाले तर दोघे गंभीर व दोघे किरकोळ जखमी झाले. मृतात सिमेंटचे व्यापारी जांगीड व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गुरुपवार यांचा समावेश आहे. हा अपघात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला.

सविस्तर वृत्त असे की, दि.22 जुलै रोजी नांदेड येथील ओरियंटल

करणारी युवती पोलीस कोठडीत

नांदेड (एनएनएल)डॉ.रोशन आरा तडवी यांच्या घरी 30 तोळे सोन्याची चोरी करणाऱ्या 19 वर्षीय युवतीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांनी 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ.रोशन आरा रोशखान तडवी आणि त्यांचे पती डॉ. रोशखान तडवी हे दोघेही वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांच्या घरी मुलांची

एका चोरट्याला पोलीस कोठडी

नांदेड (एनएनएल) बहिण-भावाच्या मोटारसायकलला खाली पाडून  बहिणीच्या हातातील पाच हजार पाचशे रुपये रक्कम असलेली बॅग व 11 हजार रुपयांचा मोबाईल चोरल्या प्रकरणात पोलिसांनी तिघांसह दोन अल्पवयीन बालकांना न्यायालयात हजर केले होते. त्यातील एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांनी 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

एकावर्षात रक्क्म दुप्पट करणाऱ्या मुख्य आरोपीसह

दोघांना पोलीस कोठडी 

नांदेड (एनएनएल) एका वर्षात रक्कम दुप्पट करुन देण्याच्या भुलवणीखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या साई चिटफंडच्या दोन संचालकांना आज भाग्यनगर पोलिसांनी हैद्राबाद येथे जावून शिताफीने अटक केली. आरोपींनी नांदेडच्या अनेक मंडळींची फसवणूक केली असून हा आकडा 50 लाखापर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रेमचंदानीचे खंडणीची सात लाख जप्त करण्यासाठी

सहा युवकांची पोलीस कोठडी वाढली 
नांदेड (एनएनएल) शहरातील किंग कलेक्शनच्या मालकाकडून सात लाखाची खंडणी वसुल करण्याच्या आरोपातील सहा युवकांची पोलीस कोठडी आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांनी दोन दिवसासाठी वाढवून दिली आहे.
दि.24 जून 2016 रोजी एकाच दिवशी तीन खंडणीचे गुन्हे वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्या गुन्ह्यांचा