जांब मुखेड रोडवर गूटखा पकडला

जांब बु. (एनएनएल) जांब येथून जवळ असलेल्या हिंपरगा येथे बूधवारी दूपारी चारच्या सूमारास गूटखा घेऊन जाताना पोलिसानी छापा मारून एकावर कारवाई करून गुटखा जप्त करन्यात आला. बिट जमादार गणपतराव गीत्ते यांनी हिंपरगा बसस्थानकावर  गूटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळताच मुखेड पोलिस नीरीक्षक राजेंद्र साहाने साहेबांच्या मागे दर्शनाखाली आरोपी सयद जलाल नजिरसाब वय 32 वर्ष राहनार फूले कोलनी
नायगाव ह्यास पकडन्यात आले. त्याच्या जवळून 19 हाजाराचा गुटखा जप्त करन्यात आला व ते भेसळ अधीकारी सचीन केदारे व नमूना सहाय्यक आमोलशिंह राठोड यांच्या समोर गूटखा जाळून नष्ट करन्यात आला. पो नि राजेंद्र  सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार गणपतराव गीत्ते पोलीस कर्मचारी श्री आत्माराम कामजळगे बळीराम घूले गनपत केंद्रे यानी ही कार्यवाही केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी