मध्य रेल्वे मधील लाईन ब्लॉक मुळे काही रेल्वे गाड्या रद्द -NNL


नांदेड|
मध्य रेल्वे मधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण स्थानक दरम्यान तसेच  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मस्जिद रेल्वे स्थानकांदरम्यान लाईन  ब्लॉक तसेच पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे मध्य रेल्वे ने नांदेड विभागात धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, तो पुढील प्रमाणे –

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :  

मुंबई येथून नांदेड कडे येणाऱ्या रद्द गाड्या

नांदेड येथून मुंबई कडे जाणाऱ्या रद्द गाड्या

क्र

गाडी क्र.

कुठून

कुठे

दिनांक

क्

गाडी क्र.

कुठून

कुठे

दिनांक

1

17617

तपोवन एक्स्प्रेस

मुंबई

नांदेड

20.11.22

1

17618

तपोवन एक्स्प्रेस

नांदेड

मुंबई

19.11.22

2

12071

जनशताब्दी एक्स्प्रेस

मुंबई

जालना

20.11.22

2

12072

जनशताब्दी एक्स्प्रेस

जालना

मुंबई

20.11.02

3

11401

नंदीग्राम एक्स्प्रेस

मुंबई

आदिलाबाद

20.11.22

3

11402

नंदीग्राम एक्स्प्रेस

आदिलाबाद

मुंबई

21.11.22

4

17612

राज्यराणी एक्स्प्रेस

मुंबई

नांदेड

20.11.22

4

17611

राज्य राणी एक्स्प्रेस

नांदेड

मुंबई

19.11.22

5

17057

देवगिरी एक्स्प्रेस

मुंबई

सिकंदराबाद

20.11.22

5

17058

देवगिरी एक्स्प्रेस

सिकंदराबाद

मुंबई

19.11.22

6

17617

तपोवन एक्स्प्रेस

मुंबई

नांदेड

21.11.22

7

17618

तपोवन एक्स्प्रेस

नांदेड

मुंबई

20.11.22

                                                                                

 

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या

क्र.

गाडी क्र.

कुठून

कुठे

दिनांक

अंशतः रद्द

1

11402

आदिलाबाद

मुंबई

19.11.2022

दादर ते

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  मुंबई दरम्यान रद्द

(आदिलाबाद ते दादर दरम्यान धावेल)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी