माळाकोळी। आझाद फाउंडेशन ग्रुप संघटना चा पदाधिकारी यांच्या नियुक्ती नुकती पार पाडल्या संघटनेचे अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्त देण्यात आल्या
यावेळी लांडगेवाडीचे सरपंच बाळासाहेब टोपरे सचिन बलोरे प्रा विनोद गवते पत्रकार गणेश शिंदे कर्मवीर होस्टेलचे संचालक प्रा श्याम जाधव पत्रकार बालाजी बाबुराव नागसाखरे यांची नांदेड जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. नागसाखरे यांना या अगोदर 2019 चा महात्मा कबीर समता परिषदचा नांदेडभूषण पुरस्कार मिळाला त्याचबरोबर बसव ब्रिगेड शहराध्यक्ष पद त्यांनी भूषवलेले आहे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले पत्रकार बालाजी नागसाखरे यांचे मित्रमंडळी नातेवाईक त्यांच्याकडून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.