नांदेड| गाडी संख्या 17613/17614 नांदेड-पनवेल-नांदेड एक्स्प्रेस मध्ये दिनांक 6 जुलै , 2022 पासून 5 स्लीपर क्लास डब्यांची वाढ तातपुरत्या स्वरुपात करण्यात आली आहे.
हि वाढ दिनांक 6 ते 10 जुलै, 2022 दरम्यान नांदेड येथून निघणाऱ्या गाडीत तर पनवेल येथून निघणाऱ्या गाडीत दिनांक 7 ते 11 जुलै, 2022 दरम्यान निघणाऱ्या गाडीत लागू होईल. हे 5 डब्बे लागल्यावर या गाडीत एकूण डब्यांची संख्या 20 होईल.
नांदेड-पनवेल एक्स्प्रेस मध्ये 5 डब्यांची तात्पुरती वाढ
गाडी संख्या 17613/17614 नांदेड-पनवेल-नांदेड एक्स्प्रेस मध्ये दिनांक 6 जुलै , 2022 पासून 5 स्लीपर क्लास डब्यांची वाढ तातपुरत्या स्वरुपात करण्यात आली आहे.