जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 3.50 मि.मी. पाऊस
नांदेड| गाडी संख्या 07853 / 07854 नांदेड-निझामाबाद-नांदेड डेमू रेक ला गाडी संख्या 07777/07778 नांदेड-मनमाड-नांदेड डेमू च्या रेक शी लिंक केल्यामुळे यापुढे गाडी संख्या 07853 / 07854 नांदेड-निझामाबाद-नांदेड डेमू सेवा आठवड्यातून सहा दिवस ऐवजी एक दिवस वाढवून आठवड्यातून प्रत्येक दिवशी प्रवाशांना उपलब्ध राहील, या पुढे हि डेमू सेवा रोज उपलब्ध असेल.
जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 3.50 मि.मी. पाऊस
नांदेड जिल्ह्यात बुधवार 20 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 3.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 635.10 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात बुधवार 20 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड-0.50 (620.30), बिलोली-5.60(675.40), मुखेड- 3.10 (580.50), कंधार-4.70 (627.60), लोहा-3.70 (584.50), हदगाव-4.70 (588.40), भोकर-2.20 (731.40), देगलूर-3.60 (552.40), किनवट-4.40 (653.80), मुदखेड- 1.20 (809), हिमायतनगर-2.30 (826.10), माहूर- 0.80 (543.50), धर्माबाद- 12.50 (663.10), उमरी- 1(775.60), अर्धापूर- 1.10 (607.60), नायगाव-3.70 (583) मिलीमीटर आहे.