खा.संभाजीराजे यांच्या मराठा आरक्षण उपोषणास विविध पक्ष संघटनांचा पाठींबा-NNL

मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यासाठी तहसीलदारा मार्फत महाविकास आघाडी सरकारकडे निवेदन.. 

मुखेड, रणजित जामखेडकर। खा.छत्रपती संभाजी राजे दि.२६ फेब्रुवारी पासून मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण तात्काळ देण्यात यावी या सह सामाजाच्या विविध मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले होते.

आझाद मैदानावरील संभाजीराजे यांच्या उपोषणास सकल मराठा समाज मुखेड च्या वत्तीने या निवेदनाच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा दर्शवीत सकल मराठा समाज बांधवांच्या वत्तीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार छत्रपती संभाजी राजांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी उपोषणाची अन्यथा सकल मराठा समाज बांधवांच्या उद्रेकास आपल्या प्रशासनाला सामोरे जावे लागेल अशा इशाराचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत महाविकास आघाडी सरकारला देण्यात आले आहे. 

यावेळी सदाशिव पा. जाधव , रामेश्वर पा. इंगोले सचिन पा इंगोले, रामदास पा जाधव, गोविंद पा. डुमने, डॉ.रणजित काळे, श्रीकांत पा. इंगोले, गिरिधर पा केरुरकर , गोविंद पा.जाधव, मकदुम पठाण , संजय धनजकर बालाजी पा.वडजे, आकाश पा. केरुरकर, वैभव पा.वडजे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी