नवीन नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) जिल्हा परिषद आध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर यांनी तुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देउन येथील कुटुंब कल्यान शस्ञक्रिया झालेल्या लाभार्थीच्या आडीआडचनी जानुन घेत आय. एल.आर. या डिप फ्रीझर याची पहानी करुन येथील वैद्यकीय आधिकाऱी डॉ.बालाजी राठोड व डॉ. सौ.पेरगुलवार याच्यासी विविध विषयावर चर्चा केली.
प्राथमीक आरोग्या केंद्र तुप्पा येथे दि. 23 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा परीषद नांदेडच्या आध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर यानी प्रा. आ. केंद्रातील हिरकणी कक्षात जाउन शस्ञक्रीया झालेल्या मातांशी संवाद साधला. शस्ञक्रीया गृह,प्रसस्तुती कक्ष, प्रयोग शाळा , इतर ठीकानची पाहानी करुन शस्ञ क्रीया झालेल्या लाभार्थ्याच्या नातेवईकाना येथे होत आसलेल्या उपचारा बाबत ही विचारपुस करुन शंकेचे निरीसन केले. तसेच येथील वैद्यकीय आधिकारी डॉ. बालाजी राठोड, व डॉ.सौ. पेरगुलवार यांच्यासी चर्चा करुन आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेन्यात आला. यामधे वैद्यकीय आधिकारी व गावकरी मंडळीने येथील पाण्याच प्रश्न लावुन धरत कायम स्वरुपी पाणी पुरवठ करन्यात यावा आसी मागनी केली आ़सता. तात्काळ, या बाबतद जि.प. आध्यक्षानी भ्रमनध्वनीवरुन जिल्हा आरोग्या आधिकारी नांदेड यांना संवाद करुन पाणी पुरवठ्याबाबात तात्काळ कार्यवाही करन्याचे आदेश ही देन्यात आले. एकंदरीत येथिल आरोग्य केंद्राची सुव्यवस्था, स्वच्छता, लाभार्थ्याची काळजी या सर्व कामावर खुश होउन आधिकारी व कर्मचारी याचे कौतुक जि.प. आध्यक्षानी केली. यावेळी तूप्पा ग्रामपचंयतचे सरपंच सौ. साधना टिप्परसे, उपसरपंच बबनराव पाटील, पं.स. सदस्य गंगाधर नरवाडे, मा.पं.स.सुनिल पवार, शेख चांदपाशा, विजय कदम, सुर्यवंशी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.