एकदिवसीय योग वर्गास उत्कृष्ट प्रतिसाद
नांदेड। परम श्रद्धेय स्वामी रामदेव जी महाराज यांचा संकल्प, घरातील प्रत्येक व्यक्तीने योग करावं व निरोगी राहावं या दृष्टिकोनातून नांदेड पतंजली योग समिती दिवाळीचे औचित्य साधून गोदावरीच्या काठी एक दिवसीय योग वर्गाचे आयोजन केले, योग वर्गास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
दत्तात्रय काळे, रावसाहेब साजणे उर्मिला साजणे, पंढरीनाथ कंठेवाड, गंगालाल यादव, राम शिवपनोर, हनुमंत ढगे, महारुद्र माळगे आदींनी दीप प्रज्वलन केले. अनिल अमृतवार यांनी शिबिरास मार्गदर्शन केले. राजू शेटे, पंडित पाटील, बालाजीराव कहाळेकर, रवींद्र कंधारकर, रविकिरण कोरबुळे, मारुती कदम, मधुकर मोरे, सुधाकर चेरकुला, प्रीतम भराडिया, प्रल्हाद घोरबांड, रमाकांत रामासणे, भगवान किडे, यमुनादास कुलकर्णी, संजय नाईकवाडे, व्यंकटराव शिंदे, ज्ञानेश्वर बोखारे, विकास केंद्र, पंडित कडजे, महेश्वर मठवाले, जगन्नाथ अमिलकंढवार, शिवरत्न मठवाले, देविदास लाटकर, डॉ. गोपाल राठी, , किशनराव केंद्रे, ईश्वर सुरदुसे, सोपानराव मारकवाड, कैलास पवार, गंगालाल यादव, शंकरलाल यादव, वसंत कल्याणकर, श्रीराम मोरे, कमलाबाई पाटील, ललिताबाई वने, आम्रपाली गजभारे, उषाताई गजभारे, अरुणा निखाते, शुभांगी महात्मे,
मीरा कुसवे, सत्यप्रभा सुरदुसे, शुभांगी आडणे, चंदा हळदे पाटील, विद्या सोरगे, चित्रा कंधारकर, सुमित्रा केंद्रे, सरकाळे बाई, रमाकांत रेड्डी, प्रतिभा पाटील, राधा राठी, रामकिशन चक्रवार, ओम कुरुडे, रंजीत हटकर, लक्ष्मीबाई पुरणशेट्टीवार, ज्योती डोईफोडे , सुरेखा घोगरे, नंदिनी चौधरी, यशोदाबाई शिंदे, उर्मिला साजने, राणी दळवी, साखराबाई भालेराव, गया सरोदे, रेखा सरोदे, प्रांजली सुरदुसे, हनुमंत ढगे, दिगंबर पाटील, रावसाहेब साजणे, सुनील कोटगिरे, बाबुराव सरकाळे, चंपाबाई सरकाळे, मदनराव शिंदे, अनिल अमृतवार, शिवाजीराव शिंदे हळदेकर, अनिल कामीनवार, दत्तात्रय काळे, राम शिवपनोर, महारुद्र माळगे, महानंदा माळगे, ओम कुरुडे आदी मान्यवर योग शिबिराला उपस्थित होते असे अनिल अमृतवार यांनी सांगितले.