एड्स नियंत्रण दिनानिमित्त 01
डिसेंबरला भव्य रॅलीचे आयोजन
नांदेड(अनिल मादसवार)येत्या 1 डिसेंबर रोजी मानवी साखळीेने जागतिक एड्स नियंत्रण दिन गेटींग टू झिरो या घोषवाक्याने भव्य रॅली काढून साजरा करण्यात येणार असून 1 ते 7 डिसेंबर पर्यंत एड्स जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आज झालेल्या बैठकीत देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी धीरजकुमार हे होते. ..........