नांदेड(अनिल मादसवार)विकासाच्या कामासाठी सर्वांनी एकत्र कार्य केले पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.श्रीक्षेत्र माहूर नजिक दत्तमांजरी गावतलाव बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी प्रमुख अतिथी उद्धाटक म्हणून माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डी. पी. सावंत हे होते तर खासदार सुभाषराव वानखेडे, आ. विजयराव खडसे, पंचायत समिती सभापती सौ. अनुसयाबाई राजूरकर आदीची प्रमुख उपस्थिती होती. .........http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4475&cat=Latestnews