पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारीचे नुकसान...बळीराजा चिंतेत
हिमायतनगर(प्रतिनिधी)तीन दिवसापासून परिसरात आभाळात ढगांची गर्दी, उन - सावलीचा खेळ सुरु असताना अधून मधून पावसाचे जोरदार आगमन होत आहे. या पावसामुळे शेतात उगवलेले पांढरे सोने (कापूस), ज्वारी, तूर, सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. परिणामी खरीपात पेरलेल्या पिकांचे उत्त्पन्न ९० टक्के घटल्याने लावलेला खर्च निघणे अवघड बनले आहे. निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे ऐन दिवाळीत बळीराजा पुरता अडचणीत आला आहे. ..............
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4462&cat=Shetshivar