हिमायतनगर तालुक्यात शिक्षणाच्या आयचा घो...
दिवाळीच्या सुट्ट्यापूर्वीच शिक्षकांची शाळांना दांडी
हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील गटशिक्षण अधिकाऱ्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे तालुक्यातील जी.प.शाळेतील शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्ट्यापूर्वीच शाळेला दांडी मारण्याचा प्रकार सुरु केल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळली आहे. या प्रकारामुळे तालुक्यात शिक्षणाच्या आयचा घो... होत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. या प्रकाराकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण सभापती , मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे, जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी शिक्षण प्रेमी नागरिक व पालकातून व्यक्त होत आहे. ...........