गोवर्धनमठाचे शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती प्रथमच महाराष्ट्र आणि गोवा दौर्यावर
हिंदू जनजागृती समितीचा पुढाकार !
मुंबई(प्रतिनिधी)आद्यशंकराचार्यांनी स्थापलेल्या भारतातील चार पिठांपैकी गोवर्धनमठ, पुरी (ओडिशा) हे आद्यपीठ आहे. या पिठाचे विद्यमान शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती हे नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या दौर्यावर येत आहेत. या निमित्ताने त्यांच्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या परखड विचारांचा आणि ज्ञानमय वाणीचा लाभ सर्वांना व्हावा, यासाठी हिंदू जनजागृती समितीने नवी मुंबई, गोवा आणि पुणे येथे त्यांच्या धर्मजागृती सभांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. या निमित्ताने आद्य शंकराचार्यांच्या पादूका दर्शन सोहळ्याचेही आयोजन करण्यात येणार आहे. शंकराचार्यांच्या या दौर्यानिमित्त होणार्या
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4398&cat=Latestnews