हिमायतनगर। येथील प्रसिध्द व्यापारी प्रभाकरराव उद्धवराव पेन्शनवार यांचं वयाच्या 56 व्या वर्षी दि.12 सोमवारी रोजी पहाटे 3.15 वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले.
त्यांच्या मृत्यू पाश्चात्य पत्नी, 2 मुलं, सून, 4 भाऊ, भाऊजयी पुतणे, नातू असा मोठा परिवार आहे, त्यांच्या पार्थिवावर दि.12 सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता हिमायतनगर येथील बोरगाडी रोडवर असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.