नांदेड। येथील प्रतिष्ठित उद्योजक आळंदीकर कुटुंबीयांचा जेरी नावाचा डॉग नाईक नगर, विद्युत नगर, गीता नगर येथून जेरी डॉग गेल्या १० दिवसांपासून हरवला आहे. कृपया कोणाला आढळून आल्यास कृपया आम्हाला संपर्क करावा असे आव्हान आळंदीकर कुटुंबीयंतर्फे करण्यात आले आहे.
गीता नगर परिसरातील रहिवासी श्रीराम रेफ्रिजरेटर चे संचालक श्री राजेंद्र आळंदीकर यांचा डॉग मागील आठवड्यापासून बेपत्ता आहे. तरी तो कोणाला दिसून आल्यास किंवा आढळल्यास खालील क्रमांकावर (९९७५५९४००८) संपर्क साधून डॉग मिळवण्यासाठी मदत करावी संपर्क करण्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल अशी माहिती श्री आळंदीकर यांनी दिली.