उस्माननगर,माणिक भिसे| येथील कृषी सहायक अधिकारी सोपान उबाळे यांचे वडील व मारतळा येथील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक कै. देवराव मारोतराव पाटील उबाळे याचे वृद्धपकाळाने त्याचे दि. १९.११.२२ रोजी निधन झाले. मृत्यू समयी ते ८० वर्षाचे होते.
त्यांचा अंत्यविधी दि.२०.११.२२ रोज रविवार सकाळी ठीक ११ वाजता मौजे मारतळा ता.लोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात दोन भाऊ तिनं मुलं नातु , नाती असा परिवार आहे. ग्रामसेवक पांडुरंग पाटील उबाळे, कृषी सहायक सोपान पाटील उबाळे, बालाजी पाटील उबाळे याचे ते वडील होते.