नांदेड। नांदेड येथून एकूण 75 सेवेकरी असे पाच गट तिरुमला (तिरुपती) येथे दि. 31 ऑक्टोबर 2022 ते 9 नोव्हेंबर 2022 पर्यंत सेवेसाठी रवाना होत आहेत.
या जत्थात श्रीवरी सेवा प्रमुख श्री नर्सिहंम रेड्डी अन्ना यांच्या मार्गदर्शनात टीम लीडर म्हणून डॉ दीपाली हंबर्डे,सचिन रेड्डी,सतीश तुंबे,सो.संतोषी देवी लड्डा, रवी चेलमेटी हे कार्यभार सांभाळणार आहेत. या जत्थ्याद्वारे सन 2015 पासून आजपर्यंत 550 सेवेकरी यांना श्रीवारी सेवा केली आहे.