नांदेड| तिरुपती येथून आदिलाबाद कडे येणारी कृष्णा एक्स्प्रेस 600 मिनिटे उशिरा धावत असल्यामुळे, आज दिनांक 21 सप्टेंबर, 2022 रोजी आदिलाबाद-नांदेड-आदिलाबाद इंटर सिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे–
१) आज दिनांक 21 सप्टेंबर 2022 ला आदिलाबाद येथून सुटणारी गाडी संख्या 17409 आदिलाबाद ते नांदेड इंटर सिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
२) आज दिनांक 21 सप्टेंबर 2022 ला नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 17410 नांदेड ते आदिलाबाद इंटर सिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.