उस्माननगर। येथील जेष्ठ नागरिक व वैष्णव संप्रदायातील माऊली कै.गोविंदराव दशरथ पाटील घोरबांड यांचे अल्पशा आजाराने राहात्या घरी निधन झाले.ते ९५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं एक मुलगी,नातू पणतू असा परिवार आहे. येथील स्मशानभूमित २१ सप्टेबर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.