नांदेड ते काझीपेत एक तर्फी विशेष रेल्वे -NNL


नांदेड|
प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्ये रेल्वे नांदेड ते काझीपेत  एक तर्फी  विशेष रेल्वे चालवीत आहे – पुढील प्रमाणे : -

अनु क्र

 

गाडी  क्र.

 

कुठून कुठे

 

प्रस्थान

आगमन

दिनांक

 

1

 

07489

 

नांदेड-काझीपेत

 

20.35

 

 07.00  

(दुसऱ्या दिवशी)

 

25.07.2022

 

 

 

हि विशेष गाडी मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, अर्मूर, मेत्पल्ली, कोराटला, लीम्गाम्पेत , गागीत्याल, करीमनगर, पेद्दपल्ली, जम्मिकुंता आणि उप्पल रेल्वे स्थानकांवर थांबेल. या गाडी मध्ये वातानुकुलीत, जनरल  आणि स्लीपर क्लास चे डब्बे आहेत.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी