रेल्वे भरती बोर्ड परीक्षार्थी करिता तीन विशेष गाडी चालविण्यात येत आहे -NNL


नांदेड। 
रेल्वे भरती बोर्ड च्या परीक्षार्थी करिता आदिलाबाद ते औरंगाबाद, नांदेड ते सिकंदराबाद, काझीपेट ते नागपूर मार्गे नांदेड-अकोला  दरम्यान तीन विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत त्या पुढील प्रमाणे --

अनु क्र.

गाडी संख्या

कुठून – कुठे

गाडी सुटण्याची वेळ

गाडी पोहोचण्याची वेळ

 

 

गाडी सुटण्याची तारीख

गाडीचे थांबे

1

07988

नांदेड ते सिकंदराबाद

 17.10  (शुक्रवार)

23.00 (शुक्रवार)

10.06.2022  

मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, कामारेद्दी

2

07448

काझीपेट ते नागपूर

14.30 (शुक्रवार ))

10.30 शनिवार) )

10.06.2022  

पेद्दापल्ली, करीमनगर, लीन्गाम्पेत जागीत्याल, कोरातला, मेतपल्ली, अर्मुर, निझामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, बडनेरा

3

07449)

नागपूर ते काझीपेट

22.30 (रविवार)

19.00 (सोमवार)

 

12.06.2022  

 

 

 

 

 

 

 

4

07437

 

आदिलाबाद –औरंगाबाद

21.30  (शुक्रवार )

07.00 (शनिवार)

 

10.06.2022  

 

 

 

किनवट, बोधडी बुजुर्ग, सहस्त्रकुंड, हिमायत नगर, हदगाव रोड, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, रांजणी, जालना

 

 

 

 

 

 

5

07438

 

औरंगाबाद-आदिलाबाद

06.00 (सोमवार)

14.30 (सोमवार)

13.06.2022  


या सर्व गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी