नांदेड| दत्तनगर येथील रहिवासी गिरजाबाई झुंझरवार ( वय ७१) यांचे गुरुवारी रात्री एक वाजता निधन झाले. गिरजाबाई विश्वनाथ झुंझरवार यांची अंत्ययात्रा शुक्रवारी दुपारी दोन वाजता गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.