हिमायतनगर| येथील तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतर अधीकारी बालाजी शेंनेवाड यांचा सिरंजनी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच पवन करेवाड यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेचछा दिल्या.
तसेच तालुका कृषी अधिकारी शेंनेवाड शासनाकडून शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या विविध योजना प्रभावी पणे राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. हिमायतनगरचा अतिरिक्त चार्ज असूनही कार्यालयात सकाळी 9 वाजता हजर होऊन खेडोपाडी फिरून mahadbt पोर्टल वरील योजनांची माहिती शेतकऱ्यांना जाऊन सांगत आहे. त्यामुळे सरपंच पवन करेवाड, दत्ता झरेवाड( बलपेलवाड), भारत शिल्लेवाड, चंपाती भदेवाड, नरेश म्याकलवाड, लक्ष्मण करेवाड, पप्पू कोरडे यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.