शिक्षक विश्वेश्वर वडिले यांचा पालकमंञ्या हस्ते सन्मान -NNL


लोहा|
उपक्रमशिल शिक्षक विश्वेश्वर भागवतराव वडिले यांना जिल्हा आर्दश शिक्षक पूरस्कारांने  जिल्ह्याचे पालकमंञी आशोकराव चव्हाण यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.                                

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबूलगेकर तर व्यासपीठावर आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनआण्णा हंबर्डे, आ.बालाजीराव कल्याणकर,माजीमंञी डि.पी.सावंत, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, शिक्षणसभापती संजय बेळगे जिल्हाधिकारी  डाँ विपीन इटनकर,जि.प. मूख्यकार्यकारीअधिकारी वर्षा ठाकूर घूगे, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर हे उपस्थिती होती.

विश्वेश्वर वडिले जि .प. प्रा .शाळा हासूळ ता.कंधार येथे कार्यरत आहेत. म.रा.प्रा.शिक्षक संघटनेचे जिल्हा प्रवकत्ते  आहेत. त्या शिक्षक प्रशिक्षणात प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. हासूळ शाळेमध्ये मियावाकी  चारशे -पाचशे  व्रक्षलागवड केलेली आहे. मूलासाठी  वेगवेगळे उपक्रम  राबवितात. त्यांना  पूरस्कार मिळाल्याबदल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी