नांदेड जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी देवानंद सरोदे तर कार्याध्यक्षपदी मिलिंद सर्पे बिनविरोध -NNL


नांदेड।
नांदेड जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी देवानंद सरोदे यांची,तर कार्याध्यक्षपदी पत्रकार मिलिंद सर्पे(किनवट) यांची एकमताने निवड करण्यात आली. 
   
जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारांची विस्तारित बैठक नांदेड येथे नुकतीच संपन्न झाली.या बैठकीत उपरोक्त निवड करण्यात आली. बिनविरोध निवडलेले संघटनेचे अन्य पदाधिकारी असे ; उपाध्यक्ष - डी. वाय.मिसाळ, गंगाधर जाधव, साईनाथ शिंदे  पाटील, माधव आठवले व रमाताई तिवारी, सरचिटणीस - राजाभाऊ कुलकर्णी, चिटणीस - विजय रावळे,शिवहर हिगमिरे,संदीप सरोदे व शिवाजी वाघमारॆ, संघटक - अभय मोरे, मारोती हनवंते,शेख लतीफ सलमान, प्रताप गजभारे व श्याम वाघमारे, कोषाअध्यक्ष - जगदेव पुयड,

सदस्य - जयराम गोडबोले, अशोक जोंधळे, शिवाजी इंगोले, पांडुरंग शेजुळे, प्रभु तारु,पी,डी. मस्के, अजय तिवारी,उत्तम पावडे, डी.एच.गबाळे,राहुल मगरे व धनंजय माजंरमकर, मुख्यसल्लागार - अरुण दादा कांबळे, नाना पाटील क्षिरसागर, व्यंकटराव ठोके,पाडुंरग गोडबोले. मार्गदर्शक - दादाराव भुक्तरे व धर्माजी सावते. या बैठकिस श्री. नवरे, जैतापूरकर, व्यंकटेश चन्नावार,आश्विन.बट्टु, बालाजी भोकरे,स्वप्निल ढोले, राजरतन चित्ते ,राहुल जाधव, सचिन चिटलमवार, निशा विजय सोनवणे,सुमन गजभारे, माला एस. प्रधान यांच्यासह अनेक रास्त भाव  दुकानदारांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी