NEWS FLASH आता.. ऑनलाईन द्वारे चालणार अंगणवाडी ताईंचे कामकाज, मृग जाऊन आठ दिवस लोटले... पाऊस झाला बेपत्ता, अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी भावास दिली कोट्यावधीची ठेकेदारी, बुलढाणाचे शाखाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर निरोप, प्रा.दत्ता मगर याना पीएचडी प्रदान, ..., **

मंगलवार, 18 जून 2019

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या 'को-आँर्डिनेटरपदी सौ.जयमाला ढाणकीकर


हदगाव| नादेड जिल्ह्याच्या रहवाशी असलेल्या व इडीयन फ्रिडम फायटर फँमिली अँड मार्टायर आसोसिएशनच्या नँशनल सेक्रेटरी सौ. जयमालाला ढाणकीकर यांची विरशैव इटरनँशनल असोशिएनच्या को-आँर्डिनेटर (आतरराष्ट्रीय समन्वयक) पदी निवड करण्यात आली आहे. त्याना अश्या आशायचे पञ संघटनेचे अध्यक्ष काका कोयते यांनी दिले आहे.


सौ जयमाला ढाणकीकर ह्या यापुर्वी २० वर्ष त्यांनी नांदेड शहरात व जिल्ह्यात आपली शासकीय नौकरी संभाळत ज्ञानर्जन करत त्यानी सामाजिक कार्य केले आहे. त्या काँग्रेस पक्षाच्या निकट असल्यातरी त्यानी पक्षाचे कोणतही पद घेतलेले नाही. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचा कोणताही उमेदवार असो केवळ काँग्रेस पक्षाकरिता त्या काँग्रेस उमेदवाराचा इमाने इतबारे काम करतात. कारण त्या शिक्षशिका असल्याने त्यांचे विद्यार्थी आज ही त्यांचा सम्मान करतात. पण जेव्हा काँग्रेस मधील काही संधी साधु मंडळीनी काँग्रेस जेव्हा सत्तेवर असते वेळेस या मंडळीनी त्याना नेहमी दुर सारल आहे. तरी त्या काँग्रेस पक्षाच्या निगडित असल्याने व त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष केलेल्या काँग्रेस पक्षाचा कामाचे 'शो' केले नाही. या व्यतिरिक्त त्या नेहमी त्या सामाजिक कार्यात अग्रेसर असुन, नेहमी प्रसिद्धी पासुन दुर राहील्या आहेत. म्हणुन त्यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना समाजाच्या संघटनेने मोठी जबाबदारी दिली आहे. त्या जिल्ह्यातील जेष्ठ स्वतंत्र्य सैनिक समाजसेवक व संत गाडगे महाराज मिशन मुबई अध्यक्ष तथा स्वातंत्र्य सैनिक जिल्हा गौरव समितीचे नादेड जिल्हाअध्यक्ष कै.नारायणजी ढाणकीकर ह्याच्या कन्या आहेत. त्याच्या या निवडीचे जिल्ह्यात सर्व स्तरातून आभिनंदन होत आहे.

....शे चाँदपाशा, हदगाव, जी.नांदेड.

कोई टिप्पणी नहीं: