एचडी स्पोर्ट्स फाऊंडेशन कडून उन्हाळी शिबिरात अन्न व फळे वाटप -NNL


नांदेड|
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथील उन्हाळी प्रशिक्षण शिबिर प्रमुख नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी  राजेश्वरजी  मारावार  यांच्या मार्गदर्नाखाली चाललेल्या शिबिरात सर्वांना जवळपास १०० हुन ही जास्त खेळाडू यांना दररोज अल्प उपहार फळे वाटप करण्यात येत आहे. 

प्रशिक्षणार्थी खेळाडू यांना "एच.डी स्पोर्ट्स फाऊंडेशन नांदेड" चे संस्थापक अध्यक्ष तथा संचालक  निलेश खराटे मैदानी खेळ, व किड्स ॲथलेटिक्स मार्गदर्शक  लहान मुलांचे प्रशिक्षण मार्गदर्शक यांच्याकडून देण्यात आला. सल्लागार तथा क्रीडा अधिकारी किशोरजी पाठक, नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी, गुरुदिपसिंघजी संधू, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवकांता देशमुख, तसेच जिल्हा क्रीडा ऑफिसचे संजय चव्हाण, कोकरे, क्रीडा संयोजक पूर्णा यांच्या हस्ते केले. 

या शिबिरात क्रीडा मार्गदर्शक मैदानी खेळाचे तंत्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. सल्लागार संचालक बंटी सोनसळे संचालक गोविंद पांचाळ, राष्ट्रीय खेळाडू तसेच संचालक दिनेश उमरेकर व वैभव दोंमकोंडवार हे मार्गदर्शन करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी