जागतिक अपंग दिनानिमित्त साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन
हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील अपंगांसाठी जागतिक अपंग दिनानिमित्त साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास सर्व अपंग सामावेशितानी उपस्थित राहावे असे आव्हान, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविर्चंद श्रीश्रीमाळ, सचिन जाधव, ज्ञानेश्वर आहेरकर, राजेश्वर चीटमलवार साईनाथ गाजलेकर आदींनी केले आहे. ........