नांदेडमध्ये प्रथमच २४ ठिकाणी योगशिबिरांचे आयोजन साधकांना लाभ घेण्याचे, पतंजली योग समितीचे आवाहन
नांदेड(अनिल मादसवार)भारत स्वाभिमान ट्रस्ट आणि पतंजली योग समिती नांदेड यांच्या संयुक्तविद्यमाने स्व.राजीव दीक्षित यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून नांदेड शहरात व जिल्ह्यात दि.३० नोव्हेबर ते ५ डिसेंबर २०१३ या दरम्यान योगमहोत्सव संपन्न होत आहे .
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4877&cat=Mainnews