दिघीच्या विद्यार्थ्यांची शाळा आज भरणार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात
हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील दिघी येथील शाळेचा कारभार एकाच शिक्षकावर चालविला जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. अनेकदा मागणी करूनही शिक्षक दिला जात नसल्याने आज दि.२१ सोमवारी जी.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरविली जाणार आहे. ................