हॉकी खेळाच्या प्रसारासाठी शासनाचे विशेष लक्ष - पालकमंत्री डी. पी. सावंत
नांदेड(अनिल मादसवार)हॉकी खेळाच्या प्रसारासाठी शासन विशेष लक्ष देत असून खेळाडुंनी हॉकी खेळावर मन लावून लक्ष दिले तर हॉकीमध्ये पुन्हा भारत नंबर एकवर येईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केले.क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नांदेड जिल्हा क्रीडा परिषद नांदेड यांच्यावतीने .........