नांदेड। तालुक्यातील पिंपळगाव कोरका येथील खुशाल गिर महाराज यांचे दुःखद निधन झाले मृत्यू समय त्यांचे वय 80 वर्षे होते.
त्यांच्या पार्थिवावर पिंपळगाव कोरका येथे दुपारी शुक्रवार दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळगीर महाराज यांचे ते वडील होते. त्यांच्या अंत्यविधीला आमदार बालाजी कल्याणकर जिल्हा परिषदचे माजी सदस्य नरहरी वाघ व या भागातील शिवसैनिक सरपंच पत्रकार तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील या परिसरातील अंत्यविधीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.