नांदेड। भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होऊन राहुल गांधी यांची भेट घेतली रिक्षा चालक मालक यांचं मागण्यांचे निवेदन दिलं गेल व ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती मराठवाडा कार्य अध्यक्ष टायगर ऑटो रिक्षा संघटना चे जिल्हाध्यक्ष अहेमद (बाबा) यांनी घेतली खासदार राहुलजी गांधीची भेट घेतली.
राहूल गांधी यांच्यासोबत एक किलोमीटर पायी चालत प्रवास केला व ऑटो चालकांच्या समस्या सांगितल्या आणि कल्याणकारी मंडळाची मागणी केली आहे. यात काँग्रेस के लोकप्रिय खासदार मा.राहुल गांधी जी से 10 मिनिटं रिक्षा चालक के हितं के बारे में चर्चा की कल्याणकारी मंडळ,महगाई,ओला ,उबेर बंद झाले पाहिजे, रिक्षा चालक को विधानसभा, विधानपरिषद लेना चाहिए,
इनसुरेस के दाम कम होना चाहिए, महागाई गॅस, पेट्रोल, J. S. T . ,कम होना चाहिए इनसुरेस हम से काहा, कोन कंपनी का बनाते है, युनायटेड,औरीयनटेल,बजाज, रिलायन्स, लोंबार्ड, और आप के पास मोबाईल कोनता हैं रेनौ 6 काहा सिम कार्ड आयडी या, समस्या पर चर्चा की में कोशिष करके आपके मसले हल करून ऐसा काहा,मोजुद नांदेड जिल्हा रिक्षा संघटना अध्यक्ष, एम ऐ रहेमान, मारोती अस्वले,रिहान भाई, शहर अध्यक्ष मुखीद पठाण, शेख एहसान, मुसतकिम उर्फ गुंडूडू भाई, नासेर खान, शेख जाकेर मोहम्मद साबेर, आदि उपस्थित होते.