नांदेड येथून बीदर ला जाण्या करिता विशेष गाड्या -NNL


नांदेड|
गुरुनानक जयंती निमित्त नांदेड ते बीदर पूर्णपणे राखीव विशेष ट्रेन चालवण्यात येत आहे. ज्याचा तपशील खालील प्रमाणे आहे:

अनु क्र.

गाडी संख्या

कुठून-कुठे

प्रस्थान

आगमन

दिनांक

1

07505

नांदेड ते बीदर  

11.50

18.30

07.11.2022

2

07506

बीदर ते नांदेड 

15.00

23.30

09.11.2022

 या गाडीत असे 15 डब्बे असतील. गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी