आज दिनांक 20 ऑक्टोबर ला नांदेड येथून पनवेल एक्स्प्रेस उशिरा सुटणार -NNL
नृसिंह न्यूज नेटवर्क 0
नांदेड| आज दिनांक 20 ऑक्टोबरला नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 17614 नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस तिची नियमित वेळ सायंकाळी 18.20 वाजता सुटण्या ऐवजी 4 तास 10 मिनिटे उशिरा म्हणजेच रात्री 22.30 वाजता सुटेल.
Post a Comment
please do not enter any spam link in the comment box