नविन नांदेड। सिडको परिसरातील व नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्रामादिनाचा वर्धापनदिन निमित्ताने सहाय्यक आयुक्त डॉ.रईसोधदीन यांच्या हस्ते तर सिडको कार्यालय येथे प्रशासक भुंजग गायकवाड यांनी ध्वजारोहण केले तर धनेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे संरपच गंगाधर पाटील शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मराठवाडा मुक्ती संग्रामादिनाचा ७४ व्या वर्धापनदिन निमित्ताने ध्वजारोहण नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त डॉ .रईसौधदीधन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा नगरसेविका सौ.बेबीताई जनार्दन गुपीले, माजी नगरसेविका सौ.ललीता शिंदे, माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे, जेष्ठ नागरिक बालासाहेब मोरे,सुरेखा नेरलकर, विजयाताई गोडघासे,सुमन पवार, यांच्या सह पत्रकार, नागरिक व मातृ सेवा आरोग्य केंद्र येथील कर्मचारी व सिडको क्षेत्रीय कार्यालय चे कार्यालय अधीक्षक विलास गजभारे, स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,व करनिक्षक दिपक पाटील,सुधीर बैस,सुदास थोरात व वसुली लिपीक, कार्यालयीन कर्मचारी ऊपसिथीत होते.
सिडको नवीन नांदेड कायार्लय येथे प्रशासक भुंजग गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कार्यालयीन कर्मचारी संकेत गिरी,विनया बनवसे, व सुरक्षा रक्षक , कर्मचारी ऊपसिथीत होते.
धनेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे संरपच गंगाधर पाटील शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, ग्रामविकास अधिकारी व्हि.पी.सुरयवंशी, ऊपसंरपच डॉ.पुजा मनोहर शिंदे,ग्रामपंचायत सदस्य भुंजगराव भालके, उध्दव पाटील शिंदे,रफी अहमद, डॉ.प्रकाश शिंदे,डॉ.अमित रोडे, आरोग्य सेवक पवार, तातेराव ढवळे,शेख गफुर, शिवाजी बुचडे, सदस्य प्रतिनिधी बोटलवार पोलीस पाटील संजय यन्नावार,व ग्रामपंचायत कर्मचारी शेख मुख्तार, बळीराम भालके, यांच्या सह ग्रामस्थ, जेषठ नागरीक उपस्थित होते.