नांदेड| महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत नांदेड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तफे 7 संप्टेंबर 2022 या कालावधीत नांदेड जिल्हा योगासन निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . ही स्पर्धा नॅशनल योगासन स्पोर्ट फेडरेशनच्या नियमानुसार सब जुनियर (९ ते १४) जूनियर (१४ ते१८) व सीनियर 18 वर्षावरील वयोगटात ट्रॅडिशनल योगासन आर्टिस्टिक योगासन सिंगल, आर्टिस्टिक योगासन पेअर, रिदमिक योगासन पेअर, अशा चार प्रकारांमध्ये घेण्यात येणार आहे .
स्पर्धेचे स्थळ : - जिजाऊ सृष्टी मैदान सिडको नांदेड येथे आहे व या स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या संघ महाराष्ट्र योगासना स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करतील स्पर्धेत नाव नोंदणीसाठी https://forms.gle/TFLAt3UnHNG2VmvFA गुगल फॉर्म वर त्वरित रजिस्ट्रेशन करावे व अधिक माहितीसाठी विनोद वाघमारे (८७८८७६८७२१) सौरभ पवार (९२८४४४३७४०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नांदेड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे समन्वयक.कुलदीपसिंघ जट (९६३७९७३१३३) यांनी केले आहे