नांदेड रेल्वे विभागात धावत असलेल्या विशेष गाड्यांना मुदत वाढ -NNL

विकाराबाद-परळी मार्गे हैदराबाद-नगरसोल-हैदराबाद दरम्यान दोन विशेष गाड्या

नांदेड|
प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे काही विशेष गाड्या चालवीत आहेप्रवाशांची मागणी लक्षात घेवून नांदेड विभागात धावत असलेल्या या विशेष रेल्वे गाड्यांना मुदत वाढ देण्याचे ठरविले आहे ते पुढील प्रमाणे --

 

अनु क्र.

गाडी क्र.

कुठून – कुठे

दिवस

मुदत वाढ

या तारखे पासून

या तारखे पर्यंत

1

07637

तिरुपती-औरंगाबाद

रविवार

28.8.2022

25.9.2022

07638

औरंगाबाद-तिरुपती

सोमवार

29.8.2022

26.9.2022

2

07641

नांदेड-तिरुपती

सोमवार

29.8.2022

26.9.2022

07642

तिरुपती-नांदेड

मंगळवार

30.8.2022

27.9.2022

3

07639

नांदेड-तिरुपती

शुक्रवार

2.9.2022

30.9.2022

07640

तिरुपती-नांदेड

शनिवार

3.9.2022

01.10.2022

4

07698

विजयवाडा-नगरसोल

शुक्रवार

26.8.2022

30.9.2022

07699

नगरसोल-नरसापूर

शनिवार

27.8.2022

01.10.2022

 

 

 

 

 

5

07115  

हैदराबाद-जयपूर

शुक्रवार

02.09.2022  

30.09.2022  

 

07116  

जयपूर –हैदराबाद

रविवार

04.09.2022  

02.10.2022  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

     









वरील सर्व गाड्या पूर्वीच्याच वेळापत्रक नुसार धावतील 

विकाराबाद-परळी मार्गे हैदराबाद-नगरसोल-हैदराबाद दरम्यान दोन विशेष गाड्या

नांदेड| दक्षिण मध्य रेल्वे हैदराबाद ते नगरसोल दरम्यान दोन विशेष गाड्या चालवायचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे ---

हैदराबाद-नगरसोल विशेष रेल्वे सेवा: गाडी क्रमांक 07050  हि गाडी दिनांक 27 ऑगस्ट, 2022  रोजी हैदराबाद येथून शनिवारी सायंकाळी 19.00 वाजता सुटेल आणि विकाराबाद-परळी-परभणी-जालना-औरंगाबाद मार्गे  नगरसोल येथे दुसऱ्या दिवशी रविवारी  सकाळी 09.25  वाजता पोहोचेल.

नगरसोल-हैदराबाद विशेष रेल्वे सेवा: गाडी क्रमांक 07051 हि गाडी दिनांक 28  ऑगस्ट, 2022  रोजी नगरसोल येथून रविवारी रात्री 22.00  वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच आणि हैदराबाद येथे सोमवारी दुपारी 13.00 वाजता पोहोचेल. दोन्ही या गाडीमध्ये वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल चे डब्बे असतील.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी