हिमायतनगर| स्व.गंगाबाई रामजी कलोरे यांच आज दुपारी १ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात ४ मुली, २ मुल, नातु, पनतु असा खुप मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर दि.१७/०८/२०२२ रोजी सकाळी ठिक १०: ३० वाजता टेंभी ता. हिमायतनगर येथे अंत्यविधी केला जाणार आहे. त्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष लक्ष्मण टेकाळे पाटील यांच्या आजी होत्या. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो आणि परिवारास या दुःखातुन सावरण्याची शक्ती प्रदान करो हिच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली आजी 😭💐🙏