किनवट| दिनांक 9 ऑगस्टजागतिक आदिवासी दिवस तथा अगस्ट क्रांती दिवस तसेचदिवस भारतीय स्वातंत्र्याचा 75 वर्षाचा महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून किनवट नगरपरिषद किनवट नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आमदार भीमराव जी केराम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.
यावेळी भाजप नेते अनिल तिरमनवार नगराध्यक्ष आनंद मच्छेवार नगरसेवक अभय महाजन नगरसेवक साजिद खान नगरसेवक शिवा आंधळे बालाजी धोत्रे नरेश श्रीमान वार मधुकर अनिलवार जिजाबाई मेश्राम यांच्या सह अनेक कर्मचारी उपस्थित होते