नविन नांदेड। सिडको ऊपडाक घर येथील एका.आर.श्रीनिवार व एस.पी.आवटे यांच्यी मुंबई येथे पदोन्नती वर बदली झाली आहे.
सिडको ऊप डाकघर कार्यालय अंतर्गत असलेले श्रीनिवार हे तुप्पा येथे शाखा डाकघर या पदावर अकरा वर्षं कार्यरत होते तर आवटे हे गेल्या चार वर्षांपासून डाक सेवक म्हणून कार्यरत होते, अंत्यंत मनमिळाऊ व दैनंदिन कामामध्ये हे अग्रेसर असल्याने सर्वांचा परिचायाचे होते . २५ जुलै रोजी त्याची पदोन्नती वर मुंबई येथे पोस्टमन पदावर झाली आहे.
पदोन्नती झाल्या बद्दल सब पोस्ट मास्तर मुकुंद वानरे, कारकुन पि.ए.टेकाळे, एस.पी.गजभारे,बापु एलमेकर,एकनाथ अवटे,माधव गवळी, भोसले व्यंकटेश,आरती बोढावार , साईनाथ पांचाळ,शेख सलीम,शेख उमर,नागेश वाघमारे, व नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर व छायाचित्रकार सांरग नेरलकर यांच्या ऊपसिथीत पदोन्नती बद्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.