नांदेड-परळी दरम्यान रेल्वे सेवा पुन्हा सुरु -NNL


नांदेड|
दक्षिण मध्य रेल्वे ने ठरविल्या नुसार गाडी संख्या 07599/07598 पूर्णा-परळी-पूर्णा हि विशेष गाडी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत सुरु होत आहे. ती  पुढील प्रमाणे : -

गाडी संख्या 07599 पूर्णा-परळी हि विशेष गाडी दिनांक 3 जुलै, 2022 पासून  पूर्णा येथून दुपारी 16.15 वाजता सुटेल आणि परभणी मार्गे परळी येथे  सायंकाळी 18.45 वाजता पोहोचेल. गाडी संख्या 07598 परळी –पूर्णा विशेष गाडी दिनांक 3 जुलै, 2022 पासून परळी येथून रात्री 20.45 वाजता सुटेल आणि परभणी मार्गे पूर्णां येथे रात्री 23.00  वाजता पोहोचेल. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी