नांदेड| लायन्स क्लब नांदेड सफायर अध्यक्षपदी विनोद पावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. लायन्स क्लब नांदेड सफायरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची बैठक नुकतीच घेण्यात आली या बैठकित सर्वानुमते एम जे एफ लॉ. विनोद पावडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी प्रथम अध्यक्ष लॉ. अजय बाहेती, विभागीय अध्यक्ष लॉ.अद्वैत उंबरकर, विद्यमान अध्यक्ष एम.जे. एफ. लॉ. अजय राठी, विद्यमान सचिव लॉ. निलेश मुनोत, कोषाध्यक्ष लॉ. महेंद्रसिंह चौहाण, माजी अध्यक्ष लॉ. रवींद्र औंढेकर, लॉ. डॉ अश्विन लव्हेकर, लॉ. आनंद चीमकोडकर, लॉ. व्यंकटेश पारसेवार, लॉ. सुशील भारतीया, लॉ. विक्रम कंदकुर्ते, लॉ. निलेश व्यास, एम जे एफ लॉ. शंटी भाटिया, एम जे एफ लॉ. रामगडिया यांची उपस्थिती होती.