नविन नांदेड| सहयोग सेवाभावी संस्थेच्या इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी मधील प्रा. सुर्यकांत बापूराव जाधव यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने फार्मसी या विषयात पी.एचडी पदवी प्रदान केली.
सूर्यकांत जाधव यांनी प्रोफेसर पी.एस.कवटीकवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रोफेसर शैलेश वाडेर यांच्या सहमार्गदर्शनाखाली डिझाईन ऑन्ड ईव्हॅलुवेशन ऑफ प्रेसकोटेड टॅबलेट या विषयात संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ संतुकराव हंबर्डे प्राचार्य विश्वनाथ भरकड, प्राचार्य डॉ. प्रकाश कटकम, प्राचार्य डॉ. बालाजी गिरगावकर, प्राचार्य डॉ .पुंडलिक वाघमारे, प्राचार्य दत्ता घारगे, प्राचार्य शिवानंद बारसे,
कार्यालयीन अधिक्षक विश्वनाथ स्वामी, तसेच विभाग प्रमुख जमील अहमद, मोहम्मद जमीरोद्दीन, डॉ यादगिरी फाल्गुना, डॉ पल्लवी कांबळे, प्रा प्रवीण मुळी,प्रा. सुरज शिंदे प्रा सोनाली भगत, प्रा .हजरा खान ग्रंथपाल कोंडीबा सपुरे, रामेश्वर पांचाळ ठाकूर योगेश यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आई-वडील, भाऊ- बहीण,पत्नी अश्विनी व मुले ओम व अर्जुन तसेच सर्व मित्र परिवार शैक्षणिक वर्तुळातील अनेक मान्यवर आणि पत्रकार बांधवांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.