मुस्लीम बांधव यांचा पवित्र महिना म्हणजे रमजान ईद या महीन्यात एक महिना उपवास ( रोजा) धरतात, मागील विस दिवसांपासून रमजान महिन्यास प्रारंभ झाला आहे. चैत्र व वैशाख महीन्यामध्ये रमजान महिना आल्याने मुस्लिम बांधवांना उन्हाच्या कडाक्यात रोजा ( उपवास) पकडल्याने खुप त्रास सहन करीत अल्लाचे नाव घेत रोजा धरला जातो.आरमान पठाण याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पहीला रोजा पकडल्याने त्याचे सर्वत्र कौतुक करीत आहेत.