त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, सूना, २ मुली, जावई, नातवंडे, नाती,पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा २२ एप्रिल २२ रोजी सकाळी ११ वाजता राहत्या घरून तारा तीर्थ घाट जुने नांदेड येथे जाणार आहे. श्रीराम वाघमारे, श्रीधर वाघमारे, श्रीकांत उर्फ धनू वाघमारे यांचे ते वडील तर पत्रकार कृष्णा उमरीकर यांचे ते सासरे होत.