नविन नांदेड। श्री स्वामी समर्थ महाराज ह्यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र राम नगर सिडको येथे ३ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे करण्यात आले होते. यावेळी प्रभागाचे नगरसेवक प्रतिनिधी तथा युवा नेते उदय भाऊ देशमुख यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची ऊपसिथीत होती.
स्वामी समर्थ महाराज प्रगटन दिनानिमित्त महाआरती उत्साहात साजरी करण्यात आली व यावेळी ऊपसिथीत भोजनाचा आस्वाद घेतला , नवनाथ कांबळे,राजू चौंडकर ह्याच्या मार्गदर्शन मध्ये विविध सेवांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभागाचे नगरसेवक उदय भाऊ देशमुख ह्यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.