नांदेड| राजस्थानी महिला मंडल नांदेड़ तर्फ गणगौर शोभायात्राचे आयोजन करन्यात आले होते. गणगौर शोभा यात्रा हर्ष उल्लासाने हनुमान टेकड़ी जूना मोंढ़ा येथुन प्रारंभ झाला. शिव गणगौर शिव पार्वतीचे प्रतीक आहे त्यामुळे या शोभायात्रामध्ये राजस्थानी समाजातील पुरुष, महिला, मुले, मुली, मोट्या उत्साहाने व पारंपरिक गणवेशत उपस्थित झाले होते.
शोभा यात्राचे वेग वेगल्या ठिकाणी भव्य स्वागत करन्या आले दीपकसिंह सोढ़ी यांचा तर्फ प्रसाद, महेश क्लब नांदेड़ तरफे कुल्फी, पायल ज्वेलर्स वर्मा परिवारा तर्फे ठंडाई, दागडिया परिवारा तर्फे जलपान, प्रकाश मुथा तर्फ महापौर यांचा तर्फ आइसक्रीम देऊन तर हनुमान पेठ व्यापारी संघटना तर्फ पुष्प वृष्टि करून स्वागत करण्यात आले.
संस्कृति के प्रतीक मानली जानकारी या गणगौर शोभायात्रेत समाजातील सर्वे समाज प्रमुख उपस्थित होते. राजस्थानी महिला मंडलचा अध्यक्षा सौ मीना कांकर, सचिव सौ सारिका मुंदड़ा कोषाध्यक्ष सौ संगीता सोमानी ,सौ रेखा शर्मा सौ शोभा तोषनीवाल सौ गायत्री तोषनीवाल, सौ रिता दायमा सौ ममता व्यास, सौ रत्ना जाजु, सौ सुनिता काबरा, सौ मंजु मनियार, सौ सुनीता बाहेती, सौ मंगल झवर, नारायणलाल कलंत्री, ॲड सी बी दागड़िया गंगाबिशन कांकर, द्वारकादास साबु, किशनप्रसाद दरक, अनिकेत भक्कड़, डॉ सुरेश दागड़िया, जुगलकिशोर धुत, सुशील कोठारी, दुर्गाप्रसाद तोषनीवाल, नवल झवर, पवन राठी, रवि भराडिया, गोविंद शर्मा, अशोक भूतड़ा, गोविंद मूंदड़ा राजाराम काबरा,अरुण काबरा आनंद गग्गड,परमानंद तोषनीवाल, सुरेश भराड़ीया ओमप्रकाश मानधने, रामेश्वर तिवारी, कैलाश शर्मा, नंदकिशोर जोशी इत्यादि सर सर्व समाज बांधव, पदाधिकारी, सदस्य मोठया संखेने उपस्थित होते.
