किनवटमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन -NNL


किनवट,माधव सुर्यवंशी| दि.०४ एप्रिल २०२२ रोजी किनवट शहरात केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल डीझल, गॅस,खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूच्या वाढत्या महागाईच्या विरोधात धरणे आंदोलन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक येथे करण्यात आले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुर्यकांत रेड्डी, व्यंकटराव नेम्मानीवार, सिराज जिवानी, शेख.शहनाज, ईश्वर चव्हाण, आनंद भालेराव, दिलीप पाटील, अभय महाजन, सुभाष बाबु नायक राठोड, शेख.परविन, गिरीषभाऊ नेम्मानीवार,सत्तार खिच्ची, स.अनवर, शे.इब्राहिम शेख चाँद,प्रिती मुनेश्वर,वंदना गादेकर, प्रभाकर नेम्मानीवार, खालीद भाई, वसंत राठोड, माधव खेडकर, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, शे.सरफाराज, जवाद आलम,गंगाधर मुनेश्वर,बिलाल बडगुजर, कुमरेताई,फारुख बाबा,शमशेर खिच्ची व संजय कोत्तुरवार आदी उपस्थिती होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी